मनसे नेत्याच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा प्रचार न करता आश्चर्यकारक विजय, कुटुंब अद्यापही तुरुंगात

महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिकांचे निकाल समोर आले असून भाजप मोठा पक्ष ठरला आहे... पण भाजपच्या ज्या उमेदवारावर हत्येचे आरोप होते, तो प्रचार न करता विजयी झाला आहे. तर त्याचं कुटुंब अद्यापही तुरुंगात आहे.