Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का, महापालिका निवडणुकीत भावाचा पराभव..
Devendra Fadnavis Borther Defeated : महापालिका निवडणुकीत 20 पेक्षा अधिक पालिकांवर भाजपचा ध्वज फडकताना दिसेल, त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे.