BMC Election Result 2026 : महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. सर्वाधिक महापालिकांमध्ये विजय मिळवत भाजपाने जोरदार मुसंडू मारली असून बीएमसीमध्येही भाजपचे सर्वाधिक उमेदवार जिंकून आले आहेत. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी आहे. तर ओवैसींच्या AIMIM नेही कमाल केली असून राज ठाकरेंच्या मनसेपेक्षा त्यांनी अधिक जागी विजय मिळवला आहे.