BMC Election 2026: तुमच्या प्रभागातील विजयी उमेदवार कोण, मिळालेली मते किती? झपटपट जाणून घ्या..

BMC Election 2026 Winning Candidate: मुंबई महापालिकेत भाजपने उद्धव सेनेच्या सत्तेला सुरुंग लावला. भाजप आणि शिंदेसेनेचा महापौर आता मुंबई महापालिकेत असेल. या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. जाणून घ्या तुमच्या प्रभागातील विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मते, एका क्लिकवर...