Sanajy Rauat : ठाकरेंना मुंबई टिकवता आली नाही ? निकालानंतर संजय राऊत थेट बोलले..

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळवत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजप व एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. सत्ता आणि पैशांच्या जोरावर भाजपही टिकू शकणार नाही, तसेच एकनाथ शिंदे ‘जयचंद’ ठरले नसते तर मुंबईवर भाजपचा महापौर बसला नसता, असे म्हणत राऊतांनी मराठी माणसाचा पाठींबा मिळाल्याचे सांगितले.