तुमच्या स्वयंपाकघरात असलेली काळीमिरी भेसळयुक्त आहे का? खरी कळी मिरी कशी ओळखाल?

काळी मिरी हा प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक महत्त्वाचा मसाला आणि औषधी घटक आहे. परंतु त्याच्या वाढत्या मागणीमुळे, बाजारात भेसळीचा प्रश्नही वाढला आहे. तर जाणून घ्या भेसळयुक्त काळी मिरी कशी ओळखाल?