मुंबई महापालिका निकालानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; त्या गोष्टीवर ठेवलं बोट

निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले 'अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती' मात्र निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील असंही ठाकरे म्हणाले.