ठाकरेंच्या उमेदवाराला पराभूत करून ‘ही’ मराठी अभिनेत्री झाली नगरसेवक, कोण आहे ती अभिनेत्री?
BMC Election Result: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. पण यामध्ये सर्वात जास्त चर्चा सुरु आहे ती म्हणजे अभिनेत्री निशा परुळेकर यांच्या विजयाची.