BMC New Mayor: मुंबईचा महापौर हा… भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिले मोठे संकेत

महापालिका निवडणूका झाल्या आणि त्याचा निकाल पण लागला.  मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली आहे, आणि मुंबईचा महापौर नक्की कोण होणार?  याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या मक्तेदारीनंतर अखेरीस 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसणार आहे.