बीएमसी निवडणुकीच्या स्ट्राईक रेटमध्येही भाजपची बाजी, ठाकरे गट कितव्या क्रमांकावर?

महापालिका निवडणुकीचा निकाल काल लागला आणि महायुतीने मुंबईसह अनेक महापालीकांमध्ये बहुमत मिळवले आहे. मुंबईकरांनी कौल दिला आणि अखेरीस मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. आज सर्वाधिक स्ट्राईक रेट समोर आलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे.