गद्दारी करून विजय मिळवला त्यांना…, उद्धव ठाकरेंचा मोठा इशारा, मातोश्रीवर घडामोडींना वेग
मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन करतानाच पुन्हा एकदा थेट इशारा दिला आहे.