नवी Skoda Kushaq फेसलिफ्टचा लूक, फीचर्स बघाच एकदा

Skoda India ने Skoda Kushaq 2026 फेसलिफ्टचा पहिला टीझर रिलीज केला आहे. नवीन Kushaq मध्ये सौम्य डिझाइन बदल, नवीन फीचर्स, पॅनोरामिक सनरूफ आणि ADAS मिळण्याची अपेक्षा आहे.