Chhatrapati Sambhajinagar | निकालाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर, भाजप उमेदवाराच्या विजयावर आक्षेप

महानगरपालिका निवडणुक निकालानंंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं आहे. प्रभाग क्र. 24 मधील भाजप उमेदवाराच्या विरोधात हे आंदोलन आहे.