नवीन Tata Punch फेसलिफ्ट भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे आणि ती Hyundai Exter ची थेट स्पर्धा आहे. पंचला 366 लिटर आणि सीएनजी व्हेरिएंटला 210 लिटरची मोठी बूट स्पेस मिळते.