१० मिनिटांच्या डिलिव्हरीतून किती कमाई ? Zomato चे CEO दीपिंदर गोयल म्हणाले की…

केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याने Blinkit, Swiggy, Zepto सारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांनी १० मिनिटांत होम डिलिव्हरीच्या जाहिराती बंद केल्या आहेत. त्यामुळे Swiggy Instamart सारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले आहे. वेगाने प्रसार होत असला तरी या सेक्टरला फायदा आणि विस्तारा दरम्यान समतोल साधणे अवघड बनले आहे.