अंडर 19 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 17 जानेवारीला श्रीलंका आणि जापान यांच्यात सामना होत आहे. या समन्यात श्रीलंकेच्या सलामीच्या फलंदाजांनी रेकॉर्डब्रेक भागीदारी केली. दोघांनी शतक ठोकलं. एकाचं द्विशतक अवघ्या काही धावांनी हुकलं. चला जाणून घेऊयात या विक्रमाबाबत