टोलमाफी ते तरुणांना रोजगार, मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचे मोठे 10 निर्णय, कोणाला काय मिळणार?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 10 मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पोलिसांच्या घरांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.