IND vs NZ : कर्णधार शुबमन गिलने फक्त 70 धावा करताना रचणार इतिहास, काय ते जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेत 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची तयारी सुरु आहे. असं असताना या सामन्यात शुबमन गिलकडे विक्रम रचण्याची संधी आहे.