सध्या टाटा या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीची देशात खास चर्चा होत आहे. या कंपनीने टाटा पंच ही अवघ्या साडे पाच लाखांची एक दमदार कार बाजारात आणली आहे.