काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने काँग्रेसचे नेते भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.