Weekly Horoscope : पुढच्या आठवड्यात महासंकट, या राशींनी काळजी न घेतल्यास अनर्थ होणार; जाणून घ्या काय करावं?

आगामी आठवडा अनेक राशींसाठी फार विशेष असणार आहे. पुढच्या आठवड्यात काही राशींचे अडकून पडलेले काम होण्याची शक्यता आहे. तर काही राशींना आर्थिक पातळीवर मोठा लाभ होऊ शकतो.