Animals Know Before Death: मृ्त्यू कधी येईल हे कोणालाच माहिती असते. आपण रात्री झोपतो परंतू उद्याची सकाळ आपण पाहू शकणार की नाही याची जाणीव आपल्याला नसते. परंतू काही प्राण्यांची मृत्यूची चाहुल आधीच लागते असे म्हटले जाते, असे कोणते प्राणी आहेत, हे पाहूयात.