GK : असे एक राज्य जे स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात झाले सामील

Unique State : भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते हे सर्वांना माहिती आहे. मात्र स्वातंत्र्यावेळी भारतात खूप कमी राज्ये होती. मात्र कालांतराने नवीन राज्ये तयार झाली, एक असे राज्य आहे जे स्वातंत्र्यानंतर 28 वर्षांनी भारतात सामील झाले. याची माहिती जाणून घेऊयात.