VHT Final : विदर्भ चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर, फायनलमध्ये सौराष्ट्रचं आव्हान, कोण जिंकणार?

VHT Final Vidararbha vs Saurashtra Live Streaming : विजय हजारे ट्रॉफी कोण जिंकणार? हे रविवारी 18 जानेवारीला ठरणार आहे.