Credit Card रिपोर्टमध्ये SMA दाखवत आहे, जाणून घ्या

आजच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. क्रेडिट कार्डवर कधीकधी एसएमए लिहिलेला असतो. चला तर मग जाणून घेऊया याचा अर्थ.