पुढील महिन्यात फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी MG नवी एसयूव्ही आणणार, पाहा फीचर्स
12 फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारात आपली नवीन एसयूव्ही मॅजेस्टर एसयूव्ही लाँच करणार आहे, ज्यामुळे पूर्ण आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.