Mumbai Mayor: देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा;उद्धव ठाकरेंच्या एकां वक्तव्यानं फिरलं गणित, राजकारणात मोठा ट्विस्ट?

BMC Mayor: काल उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिकेचा महापौर कोण यावरून मोठा ट्विस्ट आला आहे. शिंदे सेनेने मोठा खेला केला आहे.