Manoj Jarange Patil : काही नासके लोक सोबत ठेवल्याने…; मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका

मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. भाजपने महाविकास आघाडी तोडली आणि आता शिंदे, अजित पवारांचा काटा काढला असे जरांगेंनी म्हटले. अजित पवारांनी नाशिक्या लोकांना सोबत ठेवल्याने मराठा मतदारांनी त्यांना पाठिंब दिला नाही, ज्यामुळे पुण्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.