महापौराची खुर्ची, शिंदेंच्या नगरसेवकांचे निरोप अन्… मुंबईत पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? संजय राऊतांनी सर्वच सांगितलं

मुंबईत भाजपचा महापौर बसणार की ठाकरे बंधू एकत्र येऊन मोठा चमत्कार घडवणार? संजय राऊत यांनी फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधत नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले आहेत. वाचा सविस्तर माहिती.