बँकॉकहून भारतात परतलेल्या महिलांच्या काळ्या कारभाराचा भांडाफोड… 2 महिलांना अटक
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय सरोगसी आणि एग डोनेशनचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन महिलांना अटक देखील आहे..