टीव्हीची सर्वांत महागडी अभिनेत्री; 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला केलंय डेट
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील ही सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री असून एका एपिसोडसाठी ती तब्बल दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत मानधन स्वीकारते. कमी वयात मोठं नाव कमावलेली ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली.