PF Withdrawal Rule: UPI मार्फत किती काढता येईल पीएफ? अगोदर जाणून घ्या माहिती

PF Withdrawal Rule: EPFO कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईपीएफओने मोठ्या डिजिटल बदलाची नांदी दिली आहे. 1 एप्रिल 2026 पासून कर्मचाऱ्यांना UPI आधारीत EPF विड्रॉल सिस्टिमचा फायदा घेता येईल. त्यामुळे देशातील कोट्यवधी कर्मचारी युपीआयच्या माध्यमातून पीएफ काढू शकतील. पण रक्कम काढण्याची मर्यादा किती आहे?