GK :कितीही गोड पादर्थ खाल्ला तरी लागतो खारट; जगात ही जागा कुठे आहे?
अंतराळाचे विश्व फारच गुढ आहे. इथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे अंतराळातील अन्नाची चव फारच वेगळी लागते. अनेकदा अन्न बेचव आणि गंधहीन असते. त्यामुळे अंतराळवीरांची भूक कमी होते.