महापालिकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, अखेर भाजपनं डाव साधला, राजकारणातून मोठी बातमी

महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून, भाजपनं डाव टाकला आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.