प्राजक्ता माळीनंतर मराठी सुपरस्टारच्या मुलीने सुरु केला स्वत:चा ज्वेलरी ब्रँड, नावाचीच होतेय प्रचंड चर्चा

प्राजक्ता माळीनंतर मराठी इंडस्ट्रीमधील या सुपरस्टारची मुलगी चालवतेय तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड. नाव देखील आहे खूपच खास. जाणून घ्या सविस्तर