मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर ट्रेन अखेर सुरू करण्यात आली आहे. आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे.त्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार असून सात मिनिटात गडावर पोहचता येणार आहे.