GK : रेल्वेत जनरल डबा पुढे किंवा मागेच का असतो?

Indian Railway : तु्म्ही रेल्वे प्रवास करताना पाहिले असेल की जनरल डबे नेहमी पुढे आणि मागे असतात. यामागील खरे कारण आज आपण जाणून घेऊयात.