Kangna Ranaut : मोठ्या इव्हेंटसाठी जायचं होतं, साडी देण्यास प्रख्यात बॉलिवूड डिझायनरचा नकार – कंगना रानौतचा मोठा आरोप

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री-डिझायनरने तिला तिच्या ब्रँडची साडी देण्यास नकार दिला होता असा खुलासा कंगना राणौतने नुकताच केला होता.