tv9 Marathi Special Report | दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण?

महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. तर महापालिकेत चांगलाच फटका दोन्ही राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे त्यामुळे आता जिल्हापरिषद निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरु झाल्या आहेत.