जर तुमची झोपही रात्री वारंवार मोडत असेल तर तिला हलके घेऊ नका. झोपेनंतर 7 ते 8 तास चांगली झोप घेणे गरजेचे आहे. जर असे होत नसेल तर ते आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.