देशाच्या राष्ट्रपतीलाही तो अधिकार नाही…शंकराचार्य पदवीमुळे मोठं वादळ पेटलं, अविमुक्तेश्वरानंद महाराजांना नोटीस आल्याने नवा वाद!
शंकराचार्य या पदवीवरून आता देशात मोठा वाद रंगला आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना माघ मेळा प्रशासनाने एक नोटीस बजावली आहे. तुम्ही शंकराचार्य आहात, हे सिद्ध करून दाखवा, असे फर्मान या नोटिशीत सोडण्यात आले आहे.