हत्या केली, मृतदेहावर लावली कोथींबीर! नंतर बनवली चटणी, पुढे घडलं असं की… तुमचा थरकापच उडेल!

भारतीय चित्रपटसृष्टीत लघुपटांचा इतिहास मोठा आहे, परंतु अलिकडच्या काळात ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पूर्वी ते चित्रपट महोत्सवांपुरते मर्यादित होते. परंतु आता इंटरनेटने त्यांना प्रत्येक घरात पोहोचवले आहे.