Cricket : स्टार खेळाडू गंभीर दुखापतीमुळे आऊट, टीमला मोठा झटका, आणखी 15 दिवस..
Team India Rishabh Pant Injury : ऋषभ पंत दुखापतीच्या कचाट्यात अडकला आहे. त्यामुळे पंतला दुखापतीमुळे काही आठवडे क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावं लागणार आहे. जाणून घ्या पंतला नक्की काय झालंय?