Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केलेली आहे. राज्य सरकारने ईकेवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती. मात्र ज्या महिला ईकेवायसी करू शकलेल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारने दिलाला दिला आहे.