Maharashtra Election News LIVE : मुंबईच्या महापाैर पदावरून घडामोडींना वेग, रात्री उशिरा दिल्लीत…

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैर पदावरून आता रस्सीखेच सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीवरून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तळ ठोकून आहेत.