RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशमध्ये सध्याच्या परिस्थितीवर आणि संघाच्या उद्दिष्टावर होत असलेल्या चर्चांवर मत व्यक्त केले. संघाला सत्तेची भूक नाही, तर संघाचं मोठं लक्ष्य काय याविषयी त्यांनी खुलासा केला आहे.