T20 World Cup Super-8 : पावसामुळे सुपर-8 मॅचचा खेळखंडोबा झाला तर ? ICC चा नियम काय ?

T20 World Cup Super-8: टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 राऊंडमधील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावच घोंगावत आहे. पावसामुळे जर सुपर-8चा सामना वाया गेला तर काय होईल, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अशा मोठ्या सामन्यांसाठी आयसीसीचे नियम काय असतात ? जाणून घेऊया सविस्तर ..