Mumbai Flying Kiss Case Verdict: 16 वर्षांच्या मुलीला 9 वर्षांपूर्वी पाठलाग करत फ्लाईंग किस देणार्या सडक सख्याहारीला मुंबई न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायालयाने त्याला प्रकरणात दोषी ठरवले आहे. हा लैंगिक छळ असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. कोर्टाने शिक्षेसह आरोपीला दंडही ठोठावला आहे. काय आहे हे प्रकरण?