Tariff : ट्रम्पकडून 10 टक्के टॅरिफचा दट्ट्या, पण कोणकोणत्या गोष्टी वगळल्या ? जाणून घ्या A to Z list

सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प काही सुधरले नाही, उलट त्यांनी अतिरिक्त 10 टक्के ग्लोबल टॅरिफ लावण्याची घोषणा केली. येत्या 24 फेब्रुवारीपासून हा कर लागू होणार आहे. पण असं असलं तरी काही सामान, काही गोष्टी अशा आहेत, जे या करातून वगळण्यात आलं आहे. त्या वस्तू कोणत्या ? चला जाणून घेऊया.