बायकोला बेदम मारा आणि… एका मुस्लीम देशात विचित्र कायदा बनताच स्वरा भास्कर म्हणाली…

मुस्लीम देशातील महिलांचा प्रत्येक दिवस नरकासमान... बायकोला बेदम मारहाण गुन्हा नाही... कायदा सांगतो बायकोला बेदम मारा आणि..., संताप व्यक्त करत अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली...